⚫ योजनेत बसणाऱ्या बँक – तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खाजगी , सरकारी आणि सहकारी बँक मधून कर्ज घेऊ शकता.
⚫ योजनेत न बसणाऱ्या बँक – तुम्ही फायनान्स , पतसंस्था , पतपेढी मधून जर कर्ज घेतले तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता
नोट : कोणत्याही पात्र बँकेकडून कर्ज मंजूर करण्याच्या अगोदर तुम्हाला अण्णासाहेब पाटील योजनेसाठी अर्ज करून पात्रता प्रमाणपत्र ( L.O.I) घेणे गरजेचे आहे अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही.