अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना प्रक्रिया | Annasaheb Patil Mahamandal Loan Process
टप्पा क्र. १
अर्जदाराने प्रथमतः ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे तो व्यवसाय निवडावा.
व्यवसायांच्या यादीसाठी येथे क्लिक करा 👉 व्यवसायांची यादी ( Annasaheb Patil Business Loan List)
टप्पा क्र. २
अर्जदाराने योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून योजनेसाठी अर्ज करावा.
टप्पा क्र. ३
अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत मध्ये अर्जदार पात्र कि अपात्र हे समजेल व पात्र असेल तर महामंडळाचे अधिकृत पात्रता प्रमाणपत्र (L.O.I.) भेटेल.
अर्जदार अपात्र होऊ नये म्हणून बिनचूक काम करण्यासाठी येथे क्लिक करा.
टप्पा क्र. ४
निवडलेल्या व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतर बँक कर्ज मंजुरीचे पत्र तसेच व्यवसाय संबंधित आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
टप्पा क्र. ५
व्याज परताव्यासाठी कर्ज भरल्याचे पत्र व व्यवसाय करत असलेले फोटो तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.