अण्णासाहेब पाटील क्लेम फॉर्म | Annasaheb Patil Claim Form

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये क्लेम फॉर्म भरून क्लेम करावा लागतो.
  • या योजनेत क्लेम करणे म्हणजे तुम्हाला तुमचे कर्जावरील व्य्जाचे पैसे मिळविण्यासाठी अर्ज करणे.
  • यामध्ये तुम्हाला तुम्ही व्यवसाय करत असल्याचा पुरावा द्यावा लागतो.त्यानंतर सरकार तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यात व्य्जाचे पैसे टाकते.
  • जर तुम्हाला क्लेम करण्यासाठी आमच्या मदतीची गरज असल्यास खालील लिंक वर क्लिक करा.
Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा