About Us

आमच्या वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आमचा शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्याचा अनुभव गेले ५ वर्षाचा आहे. परंतु बदलत्या युगात digital माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी गेली १ वर्षे काम करत आहोत.

आम्हाला हे कळवण्यात आनंद वाटतो की आज पर्यंत आम्ही २००० पेक्षा जास्त इच्छुकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

आणि हा प्रवास आमच्या टीमकडून यापुढे देखील निरंतर चालू राहील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.
आम्ही अण्णासाहेब पाटील योजनेच्या माध्यमातून मराठा समाज तसेच इतर समाजासाठी इतर मागास मंडळाच्या माध्यमातून सर्व स्तरातील उद्योजकांना मार्गदर्शन व मदत करत आहोत.

तसेच शासनाच्या जेवढ्या नवनवीन योजना आहेत त्या सर्वांचे आपल्याला लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.

Email : governmentscheme99@gmail.com
Contact: 9822100331

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा