Disclaimer (जबाबदारी नकार)
ही वेबसाईट शासकीय किंवा सरकारी संस्था नाही. आमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही शासन,शासनाचे महामंडळ व सरकारशी थेट संबंध नाही. आम्ही फक्त सरकारी योजना अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन आणि कन्सल्टन्सी सेवा पारदर्शक पद्धतीने आपल्याला पुरवतो. सरकारी अर्जांच्या मंजुरीचा / लाभाचा अंतिम निर्णय संबंधित शासकीय विभागाचा राहील.