अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ | Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

गट समूह व्याज परतावा योजना / Partnership loan interest reimbursement scheme

  • या योजनेअंतर्गत पार्टनरशिप फर्म, को-ऑपरेटिव्ह संस्था, बचत गट हे कर्ज घेऊ शकतात व त्यावरील व्याजाच्या परताव्याचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेमार्फत साधारणता जवळजवळ ४ ते ५ लाखांची व्याज परत मिळू शकते.
  • या योजनेमार्फत अर्ज केल्यानंतर आपली फाईल मंजूर झाली आहे की नाही ते साधारणतः ८ दिवसात आपल्याला कळवण्यात येते किंवा सदर फाईल मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तसे कळवण्यात येते.
Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा