अण्णासाहेब पाटील अडकलेल्या व नामंजूर प्रकरणाबाबत उपाययोजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जासंदर्भात काही अडचणी येत असेल:
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी अर्ज केल्यानंतर अनेक अर्जदारांची प्रकरणे अडकतात म्हणजेच Hold वर पडतात किंवा त्यामध्ये त्रुटी निघतात.
- काही लोकांचे पैसे मिळत नाहीत किंवा मिळणे बंद झाले आहे.
- यामध्ये काही अर्जदार किंवा लाभार्थ्यांची प्रकरणे थेट रद्द म्हणजेच Reject देखील होतात.
- तर काही जणांना कर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत.
- काहींचे LOI ची मुदत संपते किंवा ते Expire होऊन जातात.
- अनेकजणांचे पैसे येत नाहीत किंवा येणे बंद झाले आहेत. त्यांना सर्वाना योग्य पद्धतीने प्रकरण मंजूर करावयाचे असल्यास योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
- प्रकरण करताना करणाऱ्याला एकदम छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.