अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संपर्क | Annasaheb Patil Mahamandal Contact Number

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number: अण्णासाहेब पाटील महामंडळ अनेक अर्जदारांना व लाभार्थींना अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासंबंधी प्रश्न व अडचणी असतात व त्यावर मार्ग काढण्यासाठी व संबधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही नाशिक विभागातील अण्णासाहेब पाटील महामंडळांचा संपूर्ण पत्ता खाली दिलेली आहे.
जर तुमचे काही प्रश्न व अडचणी असतील तर तुम्ही सदर पत्त्यावर संपर्क करू शकता.
पत्ता -अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ. मुंबई 400 001
Email: apamvmmm@gmail.com
Contact Number: 022-22657662 | 022-22658017
24×7 नागरी संपर्क केंद्र: 1800-120-8040