Shop Act शॉप ॲक्ट साठी लागणारी कागदपत्रे –१. व्यवसाय सुरू असलेल्या किंवा करायच्या ठिकाणाचा पत्ता.२. दुकानाचे नाव आणि फोटो.३. मालकाचे फोटो.४. मालकाचे नाव आणि पत्ता.५. पॅन कार्ड.६. ईमेल आयडी.७. मोबाईल नंबर.८. कर्मचाऱ्यांची संख्या Shop Act फक्त ५ मिनिटात मिळवण्यासाठी आमच्या मदतीसाठी येथे क्लिक करा