अण्णासाहेब पाटील LOI | Annasaheb Patil LOI

१. अण्णासाहेब पाटील योजना मंजूर होण्यासाठी LOI ची भूमिका महत्वपूर्ण आहे. LOI म्हणजेच Letter of Intent.
२. ज्यावेळेस तुम्ही योग्य कागदपत्रांसोबत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे अर्ज करता त्यानंतर आपली सर्व कागदपत्रे संबधित अधिकारी तपासतात.
आणि आपली पात्रता तपासून तुमची फाईल मंजूर होते आणि तुम्हाला LOI भेटतो.
३. जर तुमचे कागदपत्रे जर अपूर्ण किंवा त्यात काही त्रुटी असतील तर सदर अधिकारी तुमचा LOI रिजेक्ट किंवा होल्ड करतात.
४. जर तुमचे प्रकरण अडकले तर ते मंजूर होण्यासाठी तुमचा वेळ वाया जातो किंवा तुमच्या कागदपत्रातील त्रुटी मुले कायस्वरूपी रिजेक्ट होऊ शकते.
५. त्यानंतर तुम्हाला प्रकरणाचा पुन्हा लाभ घेता येत नाही.