अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना प्रक्रिया | Annasaheb Patil Mahamandal Loan Process

टप्पा क्र. १: अर्जदाराने प्रथमतः ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे तो व्यवसाय निवडावा.
टप्पा क्र. २: अर्जदाराने योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी.
टप्पा क्र. ३: अर्जदाराने सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करावी व त्यांतर योग्य मार्गदर्शन घेऊन अर्ज करावा.
टप्पा क्र. ४: अर्ज केल्यानंतर अर्जदार पात्र कि अपात्र हे समजेल.
टप्पा क्र. ५: पात्र असेल तर महामंडळाचे अधिकृत पात्रता प्रमाणपत्र (L.O.I.) भेटेल.
टप्पा क्र. ६: निवडलेल्या व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतर अर्जदाराला तिमाही किंवा सहामाही व्याज परतावा चालू होईल.