Privacy Policy (गोपनीयता धोरण)

[annasahebpatil.in] या वेबसाईटवर आम्ही आपल्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करतो. आमच्या सेवा वापरताना आपण आम्हाला जे वैयक्तिक माहिती देता (उदा. नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता, पेमेंट तपशील, कागदपत्रे), ती पूर्णतः सुरक्षित ठेवली जाते.

  • ही माहिती केवळ सेवा देण्यासाठी आणि संबंधित सरकारी अर्ज प्रक्रियेसाठी वापरली जाईल.
  • आपल्या परवानगीशिवाय ही माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला दिली जाणार नाही, जोपर्यंत कायदेशीर कारणास्तव गरज भासली नाही.
  • आम्ही SSL डेटा एन्क्रिप्शनसह आवश्यक तांत्रिक उपाययोजना करतो.
  • आम्ही कोणतेही आधार कार्ड / पॅन कार्ड यांची प्रत सेवेनंतर संग्रहीत करत नाहीत.