अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व्याज परतावा किती ?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि बिनव्याजी कर्ज योजना म्हणून ओळखली जाते त्याचे मूळ कारण असे आहे कि त्या कर्जावर लागणारे व्याज शासन भरते. मुख्य प्रश्न असा आहे कि यातून मिळणारा व्याजाचा परतावा किती मिळतो तर तुम्ही जेवढे कर्ज घेतले आहे तेवढे सर्व व्याज परत भेटते. परंतु जर तुमची कर्जाची रक्कम हि पंधरा लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत असल्यास हा व्य्जाचा परतावा चार लाख पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत भेटतो.
म्हणजे व्याजाचा परतावा १० टक्के पासून तर ३० टक्के पर्यंत भेटतो.

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा