Skip to content
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजना:  Annasaheb Patil Loan Scheme
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search
  • मुख्यपान
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • इतर सरकारी योजना
  • Whatsapp Us
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजना:  Annasaheb Patil Loan Scheme
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search
  • मुख्यपान
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • इतर सरकारी योजना
  • Whatsapp Us
Please enable JavaScript in your browser to complete this form.
Loading

Table of Content

( सविस्तर माहितीसाठी खालील 👇🏿 मुद्द्यावर क्लिक करा )

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मुद्दे
इतर समाजासाठी महामंडळ कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सविस्तर माहिती
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना pdf
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना प्रक्रिया
अण्णासाहेब पाटील कर्ज apply online
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना रजिस्ट्रेशन
अण्णासाहेब पाटील कर्ज बँक यादी
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे
अण्णासाहेब पाटील प्रोजेक्ट रिपोर्ट
अण्णासाहेब पाटील क्लेम फॉर्म
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
अण्णासाहेब पाटील गाय गोठा कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व्याज परतावा किती?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संपर्क
अण्णासाहेब पाटील महामंडळ नाशिक ऑफिस पत्ता
अण्णासाहेब पाटील महामंडळ पुणे ऑफिस पत्ता

frequently asked questions | वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे काय?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारची एक कर्ज योजना आहे, जी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उद्योजक बनण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याज परतावा दिला जातो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोण पात्र आहे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदार महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्यांच्या वार्षिक कुटुंब उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन-क्रिमिलेअरच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराला यापूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी नवीन कागदपत्रांच्या यादीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा किती आहे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा वेळोवेळी बदलू शकते. चालू नियमाप्रमाणे तुम्ही ५० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कसे अर्ज करायचे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संपूर्ण मदतीसाठी व आमच्या Expert च्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी व तुमचे प्रकरण लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.

इतर सरकारी योजना

  • All Posts
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती
  • इतर सरकारी योजना
  • ट्रॅक्टर योजना माहिती
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Loan Scheme

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Loan Scheme

20/10/2024/
No Comments
Read More
PMEGP योजना | पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

PMEGP योजना | पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

20/10/2024/
No Comments

PMEGP कर्ज अनुदान योजना | पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (५० लाख कर्ज आणि १७.५० लाख रु पर्यंत अनुदान ) PMEGP...

Read More
CMEGP योजना | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

CMEGP योजना | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

20/10/2024/
No Comments

CMEGP कर्ज अनुदान योजना | ५० लाखापर्यंत कर्ज १७.५० लाखापर्यंत अनुदान CMEGP कर्ज अनुदान योजना म्हणजे काय ? (What is...

Read More
Mass Image Compressor Compressed this image. https://sourceforge.net/projects/icompress/ with Quality:80

PMFME योजना | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

20/10/2024/
No Comments

PMFME Scheme | १० लाखापर्यंत अनुदान । प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया...

Read More
NLM योजना | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

NLM योजना | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

20/10/2024/

NLM Scheme राष्ट्रीय पशुधन अभियान | १ कोटी पर्यंत कर्ज आणि ५० लाख रु पर्यंत अनुदान NLM Scheme म्हणजे काय...

Read More

यूट्यूब चॅनल

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ पहा.

Subscribe

इन्स्टाग्राम रील्स

आमच्या Instagram अकाउंटवर आमच्या वेबसाइटवरील माहिती आणि अपडेट्स मिळवा. .

Follow

व्हाट्सॲप चॅनल

आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना, कृषी विषयावरील नियमित अपडेट्स मिळवा.

Follow

फेसबुक पेज

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि आमच्या सरकारी योजना पोस्ट आणि अपडेट्स पहा.

Follow

आमची विशेषता:

आपल्या स्वप्नांना प्राधान्य: आम्ही आपल्या स्वप्नांना प्राधान्य देतो आणि आपल्याला त्या साकार करण्यासाठी आवश्यक असलेली मदत प्रदान करतो.

सुलभ प्रक्रिया: आम्ही कर्ज प्रक्रियेला सुलभ आणि वेगवान बनवतो, जेणेकरून आपण आपले कर्ज लवकर मिळवू शकता.

कागदोपत्री कामकाज: आम्ही आपले सर्व कागदोपत्री कामकाज पाहतो, जेणेकरून आपणास कोणतीही समस्या नको.

समस्या सोडवणे: आपल्याला कोणतीही समस्या आली तर आम्ही आमच्या अनुभवाचा आणि संपर्कांचा वापर करून ती सोडवण्याचा प्रयत्न करतो.

आमच्या विषयी:

आम्हाला हे कळवण्यात आनंद वाटतो की आज पर्यंत आम्ही २००० पेक्षा जास्त इच्छुकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, आणि हा प्रवास आमच्या टीमकडून यापुढे देखील निरंतर चालू राहील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.

आम्ही अण्णासाहेब पाटील योजनेच्या माध्यमातून मराठा समाज तसेच इतर समाजासाठी इतर मागास मंडळाच्या माध्यमातून सर्व स्तरातील उद्योजकांना मार्गदर्शन व मदत करत आहोत.

तसेच शासनाच्या जेवढ्या नवनवीन योजना आहेत त्या सर्वांचे आपल्याला लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.

मेन मेन्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Compliance Statement
  • Refund & Cancellation Policy
  • Grievance Redressal Policy
  • Disclaimer
  • Terms & Conditions
  •  Notice

योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Loan Scheme

PMEGP योजना | पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

CMEGP योजना | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

PMFME योजना | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

NLM योजना | राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

जलदगतीने योजना मंजुरीसाठी क्लिक करा..!