अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे यादी | Annasaheb Patil Loan Scheme Documents List

१. उद्यम आधार / Udyam Adhar ( उद्यम आधार फक्त ५ मिनिटात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा )
२. व्यवसाय नोंदणी पुरावा / Shop Act ( शॉप ॲक्ट फक्त ५ मिनिटात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा )
३. रहिवाशी असल्याचा दाखला – बँक पासबुक / भाडेकरार / घरातील लाईट बिल / गॅस पुस्तक / टेलिफोन बिल / रेशन कार्ड / पासपोर्ट
४.. उत्पन्नाचा दाखला – तहसीलदार उत्पन्नाचा दाखला / पती व पत्नीचा ITR उत्पन्नाचा दाखला
५. जात प्रमाणपत्र – जातीचा दाखला
६. व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report)
७. स्वयसाक्षांकित घोषणा पत्र (self declaration)
८. दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र