अण्णासाहेब पाटील महामंडळ नाशिक ऑफिस पत्ता | Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अनेक अर्जदारांना व लाभार्थींना अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासंबंधी प्रश्न व अडचणी असतात. व त्यावर मार्ग काढण्यासाठी व संबधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही नाशिक विभागातील अण्णासाहेब पाटील महामंडळांचा संपूर्ण पत्ता खाली दिलेली आहे. जर तुमचे काही प्रश्न व अडचणी असतील तर तुम्ही सदर पत्त्यावर संपर्क करू शकता.

Dist. Skill Development, Employment & ntrepreneurship Guidance Centre,
Address : Advanced Business Training Center Office Building (AVTS), first floor, Government Industrial Training institute Campus (ITI), Trimbak Road, Nashik – 422007

Scroll to Top
× आमच्याकडून योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी येथे क्लिक करा