उद्यम आधार | Udyam Adhar

उद्यम आधार साठी लागणारी कागदपत्रे –

१.⁠ ⁠आधार कार्ड

२.⁠ ⁠पॅनकार्ड

३.⁠ ⁠व्यवसायाचा पत्ता

४.⁠ ⁠ईमेल ॲड्रेस

५.⁠ ⁠कर्मचाऱ्यांची संख्या

६.⁠ ⁠चालू आर्थिक वर्षाची वार्षिक उलाढाल रक्कम (अंदाजे)

७. बँक पासबुक